जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने चकमकीत २ दहशतवाद्यांना केले ठार

पुलवामा (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : येथे आज शनिवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. या भागात अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.

काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरात शोधमोहीम सुरु आहे. दचीगाम जंगलाजवळ ही चकमक झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here