दैनिक ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी”पेव्हर ब्लॉक” कादंबरी छायाचित्रकार, पत्रकार सुभाष जैन यांना दिली भेट

ठाणे (विशेष प्रतिनिधी) : शुक्रवार दि.३० जुलै दैनिक ठाणे वैभवचे संपादक ,ज्येष्ठ पत्रकार बल्लाळ साहेब यांनी लिहिलेली कादंबरी “पेव्हर ब्लॉक” ठाणे वैभव चे छायाचित्रकार सुभाष जैन पत्रकार कवी लेखक यांना “पेव्हर ब्लॉक कादंबरी कार्यालयात पुस्तक भेट म्हणून दिली.

ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय दैनिक येत्या 25 ऑगस्टला 48 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. ठाणेकरांनी दिलेल्या प्रेमामुळेच ठाणे वैभव 48 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. दैनिक ठाणे वैभव लोकप्रिय दैनिकातून कल्याण डोंबिवली ,अंबरनाथ बदलापूर, भिवंडी ,विरार इत्यादी विभागांच्या पुरवण्या काढल्या जातात.

दैनिक ठाणे वैभवचे संपादक ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ साहेब यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार ठाणे वैभव छायाचित्रकार सुभाष शांताराम जैन पत्रकार,कवी, लेखक यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here