मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

शिर्डी (प्रतिनिधी) : शिर्डी साई आश्रय येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षलागवड व मुलांना खाऊवाटप करण्यात आले.

याप्रसंगी शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष प्रा.अंबादास शिंदे ,शिक्षकसेना मिडीयाप्रमुख अजिंक्यदेव गायकवाड . नंदकुमार सर जाधव, तालुकाअध्यक्ष लक्ष्मण सुर्यवंशी, अमोल गायके शहरसंघटक शिवसेना शिर्डी, अक्षय तळेकर शिवसेना उपतालुकाध्यक्ष राहाता शिर्डी व पदाधिकारी, गणेश दळवी, किरण हंगेकर,चंद्रकांत वारुळे,निखिल हातागळे, अक्षय वाघ,अजय वारुळे,गमे सर,काकडे सर,लावरे सर, विद्यार्थी,संतोष ढाकणे,सिद्धार्थ कोबरणे,किरण ठाकरे, उपस्थित होते.

saiaashray shirdi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here