सदगुरु गंगागिरिजी महाराज यांचा १७४ वा अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

महंत रामगिरीजी महाराज , महसुलमंञी बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले योगिराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 174 वा अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण समारंभ महंत रामगिरीजी महाराज, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आ.डाॅ.सुधीर तांबे, आ. लहुजी कानडे, आ. रमेश बोरनारे,माजी आ.कल्याणराव काळे, शिर्डी विधानसभा नेते सुरेश थोरात, कमलाकर कोते, संजय शिंदे आदिंसह विविध मान्यवर व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.shirdi-gangagiriji-maharaj shirdi-harinam-saptah-kalashpujanshirdi-harinam-saptah

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here