इचलकरंजी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

इचलकरंजी (महाराष्ट्र सहसंपादक मनोज सोनवले) : रविवार दि.१ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त नेहरूनगर भागांमध्ये आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा. तानाजी पोवार यांच्या हस्ते करणेत आले.

याप्रसंगी. योगेश माने, शेखर विजापुरे, अमित गाडे, नितीन आवळे, अभिजीत भोरे, युसूफ भोरे, विशाल कांबळे, मालन आदुके, शालन केंगार, नाईकवाडे भाभी, मथुरा कांबळे, शहनाज बागवान, संगिता शिंदे सोबत नेहरूनगर परिसरातील नागरिक, युवा वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here