लव्हलिनला बॉक्सिंगमध्ये कास्य पदक
टोकियो : भारताच्या लव्हलिनने उपांत्य फेरीत प्रवेश करून लढती आधी देशासाठी पदक निश्चित केले होते. त्या पदकाचा रंग कोणता असेल याची सर्वांना उत्सुकता होती. आज ४ ऑगस्ट रोजी झालेल्या लढतीत सुरमेनेलीने तिचा ५-० असा पराभव केला.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Boxing
Women's Welter Weight 64-69kg Semifinal ResultsIndia, take a bow! #LovlinaBorgohain is your Bronze medallist in #Boxing at the @Tokyo2020 #OlympicGames Only proud of you @LovlinaBorgohai 👏🙌🥊🥉#RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/BIqvgRCltT
— Team India (@WeAreTeamIndia) August 4, 2021
ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे बॉक्सिंग मधील तिसरे पदक आहे. याआधी २००८ मध्ये विजेंदर सिंगने तर मेरी कोमने २०१२ मध्ये कास्य पदक जिंकले होते. त्यानंतर ९ वर्षांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केले लव्हलिनाचे अभिनंदन..
Well fought @LovlinaBorgohai! Her success in the boxing ring inspires several Indians. Her tenacity and determination are admirable. Congratulations to her on winning the Bronze. Best wishes for her future endeavours. #Tokyo2020
— Narendra Modi (@narendramodi) August 4, 2021






