क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे,तहसिलदार सुरेश थोरात यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here