इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : भा.ज.पा.विस्तारक संजयजी नागुरे यांच्या सहकार्यातून विकासनगर भागांतील नागरिकांसाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणेसाठी २ दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी आज दि.११ ऑगस्ट रोजी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा..तानाजी पोवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुरु केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.







