पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे आझम स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने ‘फिट इंडिया कॅम्पेन ‘ आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात ४४ विद्यार्थी सहभागी झाले . प्राचार्य डॉ शैला बुटवाला,गुलझार शेख ,डॉ राहुल मोरे ,प्रा रईसा शेख ,प्रा .उझ्मा अयुब सरखोत ,दरमन शेख इत्यादी उपस्थित होते .






