(संपादक सुनिल पाटील)
नुकतेच २२ जुलै रोजी सुभाषभाऊंचा वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा व अभिष्टचिंतन….
आमचे सुभाष भाऊ दादा आहे पण, दादागिरी नाही.
सत्तेत नाही, पण कुठलाही माज़ नाही..
बऱ्याच सामाजिक,शैक्षणीक,
क्रीडा क्षेत्रात काम करतात
नुकत्याच करोना सारख्या
महामारीच्या काळात इंडियन रेडक्राॅस सोसायटीत आपत्ती व्यवस्थापन प्रमुखपदी असतांना इंडियन रेडक्राॅस सोसायटी व ओसवाल सुख
शांती संघाच्या संयुक्त विद्यमाने कम्युनिटी किचन चालवुन जवळपास एक लाख चोपन्न हजार दोन वेळचे जेवण गरजु व गोर गरिबांन पर्यत पोहचवीले
मा जिल्हाधिकारी श्री अविनाशजी ढाकणे साहेबांचे
मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन
त्याना मिळालेसोबतच
ओसवाल सुख शाती संघाचे
व सर्व संचालकांचे सहकार्य
इंडियन रेडक्रासचे सर्व
विश्वस्थांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खुप सहकार्य , विशेष करुन
विनोदभाऊ बियाणी व सौ
उज्वला वर्मा तसेच राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंचांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र परिवाराचे त्यानां
सहकार्य लाभले आहे..
जळगावकर आहे पण,
वादविवादात नाही.
अध्यात्मिक व घर्म निशिष्ट आहे,
साधु संताची सेवा करतात,
संत सहवास आहे,
पण बुवाबाजी नाही.
भक्त आहे पण,
अंधश्रद्धा नाही.
राजकरणात
होते, पण कारस्थानी नाही.
सत्तेत राहिले पण ,.
सत्य सोडलं नाही.
अत्याचार , अन्यायच्या
विरोधात सतत लढुन
पिडितास न्याय मिळवून
देतात..
पद आहे, पैसा आहे,
पण कुणाला हीन लेखले नाही.
माणसे जोडली
पण स्वार्थ नाही.
गोडी आहे पण,
व्यवहारत लबाडी नाही.
सदैव हसरा पण,
कुणाशी स्पर्धा नाही.
भाषेवर प्रभुत्व आहे,
पण दिशाभूल नाही.
कर्तृत्व आहे,
पण अहंकार नाही.
माणूस आहे,.
पण लोभी नाही.
मनाने निर्मळ आहे,
पण स्वाभिमानी आहे.
जळगावकर आहे,
पण कसलाही गर्व नाही.
अश्या आमच्या सुभाष भाऊ सांखला दिर्घा आयुष्य लाभो
व समाजाची दिन दुबळ्याची
गरजूंची सेवा घडो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
लेख
– प्रशात सुरेश सुरळकर
जिल्हाध्यक्ष
राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंच महाराष्ट्र राज्य








