अवयव दान दिनानिमित्त जनजागृतीकरिता व्याख्यानाचे आयोजन

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : जागतिक अवयव दान दिनानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

झेड.व्ही.एम. युनानी कॉलेज चे उपप्राचार्य डॉ. जलील अहमद यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा विभागाने संयोजन केले. या व्याख्यानास चांगला प्रतिसाद मिळाला.

दान केले जाऊ शकणारे अवयव,प्रत्यारोपण होऊ शकणारे अवयव,दान आणि प्रत्यारोपण प्रक्रिया याविषयी जनजागृती करण्यात आली.अवयवदानाचा संकल्प करण्यात आला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here