भाजपा चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी प्रदिप वसंतराव पाटील यांची नियुक्ती..

चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) : चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी च्या विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी भाजपाचे जेष्ठ नेते प्रदिप वसंतराव पाटील यांची जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री.राजुमामा भोळे यांनी चोपडा विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठनेते आण्णासाहेब श्री.प्रदिप वसंतराव पाटील यांची नियुक्ती केली आहे..

आण्णासाहेब प्रदिप पाटील यांच्या नियुक्तीचे जिल्हाचे मा.पालकमंत्री आ.श्री.गिरीशभाऊ महाजन, खासदार रक्षाताई खडसे, किशोरजी काळकर, रविजी अनासपुरे, राजुमामा भोळे, जी.टी.पाटील सर, तिलककाका शाह, शांतारामआबा पाटील, आत्मारामभाऊ म्हाळके, चंद्रशेखरदादा पाटील, राजुभाऊ शर्मा, मुन्नाभाऊ शर्मा, राकेशदादा पाटील, रविंद्र सुर्यभान पाटील, गजेंद्रभाऊ सोनवणे, सौ..रंजनाताई नेवे, सौ.उज्ज्वलाताई म्हाळके, सौ.ज्योतीताई पाटील, सौ.प्रतिभाताई पाटील, तसेच त्यांच्या नियुक्तीबद्दल चोपडा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ही केला..

यावेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,हिंमतराव पाटील,कांतिलाल पाटील,योगराज पाटील, श्रीकांत नेवे रविंद्र मराठे,लक्ष्मण पाटील,संजय श्रावगी,धनंजय पाटील, नरेंद्र पाटील सुनिल सोनगिरे,युवा.मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील,विठ्ठल पाटील,भरत सोनगिरे, कैलास पाटील तसेच तालुका सोशल मिडीया अध्यक्ष विजय पाटील, यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी तसेच लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी या नियुक्तीचे अभिनंदन केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here