ठाणे (सुभाष शांताराम जैन) : रविवार (15/8/2021)भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रयतेचा कैवारी चा काव्यांक भारतीय सैन्य दलातील निवृत्त मेजर अशोक मरकड सर यांच्या हस्ते प्रकाशित केल्याबद्दल रयतेचा कैवारी चे संपादक शाहू संभाजी भारती सर व संपूर्ण टीमचे सर्व काही मित्रांनी तसेच मेजर साहेबांच्या परिचयाचे व संपादकांच्या परिचयाचे सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.






