राष्ट्रगान या कार्यक्रमात पत्रलेखक पत्रकार छायाचित्रकार, कवी सुभाष शांताराम जैन यांना सहभाग प्रमाणपत्र प्राप्त

ठाणे (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारत सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रगान कार्यक्रमात अनेक भारतीयांनी भाग घेतला. स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीदांचे स्मरण करुन राष्ट्रगान करण्याच्या या कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल ठाणे येथील पत्रलेखक पत्रकार छायाचित्रकार, कवी सुभाष शांताराम जैन यांना सहभाग प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here