ठाणे (सुभाष शांताराम जैन) : सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर विजयाताई वाड यांच्या कथारंग ५१ व्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर संकल्प इंग्लिश शाळा सावरकर नगर ठाणे येथील शिक्षक राज परब यांची कन्या कु. साक्षी परब हिचे छायाचित्र निवड केलीआहे.
याबद्दल श्री.परब यांनी डॉ.विजया ताई वाड यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, कु.साक्षी परब हिला तिच्या ,चाहत्या मैत्रीणींकडून नातेवाईक, मित्रमंडळींकडून शुभेच्छाचे दूरध्वनी येत आहेत.






