लाडली येथील महादेव मंदिरात पालकमंत्र्यांनी घेतले महादेवाचे दर्शन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना. गुलाबराव पाटील यांनी आज लाडली ता धरणगाव लाडकेश्वर महादेव मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली.

लाडली हे त्यांचे मूळ गाव असून दर वर्षी न चुकता महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. महाराष्ट्रातून कोरोनाचे उच्चाटन व्हावे आणि सर्व नागरिकांना निरोगी आरोग्य लाभावे अशी प्रार्थना ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी केली.

palakmantri-at-ladali

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here