महाराष्ट्र (क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रुकडी गावात कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य सेविका व आशा सेविका यांचा साडी देऊन सन्मान गोकुळ संचालक मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर, पोलीस पाटील सौ कविता कांबळेताई, शिवसेना शहर प्रमुख पप्पू मुरूमकर, डॉ.तांबोळी सर, संजय कांबळे दिलीप इंगळे, डॉ.जमादार, डॉ कुंभार, मलकापूर, बंटी चौकाककर, केडी चव्हाण शरद कांबळे सुभाष कांबळे सचिन इंगळे रमेश बागडे जयदीप किनिंगे शुभम कांबळे उपस्थित अशा सेविका व इतर मान्यवर उपस्थित होते.







