मुंबई (संपादक सुनिल पाटील) : मिरा भाईंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने मिरा भाईंदरच्या रहिवाश्यांसाठी विविध पक्ष कार्यालयात आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व नागरीकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.