दोंडाईचा (संतोष कोळी ) – ईजि खेमचंद कोली राष्ट्रीय अध्यक्ष आणि संजीवदादा शिरसाठ प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र यांनी सांगली जिल्हा अध्यक्षपदी पिरगोंडा रामण्णा कोळी यांची नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती साठी पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रेय कळी यांनी शिफारस केली आहे. पिरगोंडा कळी यांची सांगली जिल्हा अध्यक्ष पदी यांची नियुक्ती झाल्याबद्दल मा.आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, खेमचंद कोळी राष्ट्रीय अध्यक्ष दिल्ली, संजीव शिरसाठ प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, ईजि.राहुलभाऊ सोनवणे, युवा प्रदेश अध्यक्ष, डॉ हरीरामजी भांडे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र, शिवा महाराज भांडे विदर्भ प्रमुख, सौ स्वातीताई बाविस्कर प्रदेश महिला अध्यक्ष, सौ मिराताई कोलटेके प्रदेश महिला सरचिटणीस, डॉ राजेंद्र सावळे प्रदेश सचिव महाराष्ट्र, प्रमोदजी बाविस्कर प्रदेश कार्याध्यक्ष, गिरधर महाले प्रदेश सल्लागार, प्रा मानकर प्रवक्ते अकोला जिल्हा, संतोष कोळी धुळे जिल्हाध्यक्ष, अनिल जाधव जिल्हा संघटक, संजय निकम सुरत प्रभारी, रणजित निकम नंदुरबार जिल्हाध्यक्ष, प्रा.गोविंदा कोळी जिल्हा सरचिटणीस नंदुरबार, राहुल ईशी युवा प्रदेश सरचिटणीस, प्रविण कोळी खानदेश विभाग प्रमुख, चंद्रशेखरभाऊ साळुंखे कर्मचारी अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, विनायक दादा कोळी सामाजिक कार्यकर्ते, कैलास बाविस्कर अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, मगन बाविस्कर प्रदेश उपाध्यक्ष, समाधान कोळी खानदेश सरचिटणीस, संदिप कुवर खानदेश उपाध्यक्ष, रामचंद्र पाटील जिल्हा अध्यक्ष अकोला, राजुभाऊ बुंदेवाडा जिल्हा अध्यक्ष यवतमाळ, दत्तात्रेय कोळी जिल्हा अध्यक्ष पुणे, किरण देवराज जिल्हा कार्याध्यक्ष जळगाव, मंगलभाऊ इंगळे युवा जिल्हा अध्यक्ष, जितेंद्र कोळी ता अध्यक्ष चोपडा, हर्षल कोळी, एरंडेल ता अध्यक्ष, अभिषेक कोळी ता संपर्क प्रमुख, गोपाळ कोळी ता उपाध्यक्ष शाहदा यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







