जनविकास महासंघ संघटनेकडून गरजू आदिवासींना मास्क वाटप

यावल (सुरेश पाटील) – जनविकास महासंघ जळगाव जिल्हा संघटनेच्या वतीने यावल येथील गोळीबार टेकडीवर रहिवासी खऱ्या गरजू आदिवासींना 100 मास्क वाटप करण्यात आले.
जनविकास महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष निकिता गायकवाड याच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा संघटनेच्या वतीने यावल गोळीबार टेकडी येथे आदिवासी बांधवाना १०० मास्क वाटप करण्यात आले या वेळेस जनविकास महासंघ महिला जिल्हा अध्यक्ष संजीदा बडगुजर( यावल ) , युवक जिल्हा अध्यक्ष रितेश सोनवणे, युवक जिल्हा उपाध्यक्ष नयन कुमार पाटील, युवक जिल्हा कार्यध्यक्ष रितेश भारंबे, युवक सहसंघटक गौरव भोळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष शिल्पा चौधरी, युवती जिल्हा अध्यक्ष दिपीका मस्के, युवती जिल्हा उपाध्यक्ष साक्षी राजपूत, नवीन नेमाडे, जागृत पाटील, गुणवंत पाटील,भिवराबाई येवले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here