हरविले आहेत : सीताराम कनोजिया

मुंबई (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर राजू पटेल) : नालासोपारा ईस्ट नागीनदास पाडा, मीराबाई चाळ रुम ४ मध्ये राहणारे सीताराम कनोजिया (वय ६५) हे हरवले आहेत. ते कोणाला आढळून आल्यास संगीताबेन ९५६१६३४५४२ या क्रमांकावर संपर्क साधवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here