वर्तकनगर पोलिसांनी शोधला हरविलेला फोन

ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : वर्तकनगर पोलीस ठाणे येथील प्रॉपर्टी मिसिंग मधील राजेंद्र कुमार भैय्यालाल परदेशी यांचा जिओ कंपनीचा हरविलेला मोबाईल मपोना/६७२५ यशोदा घोडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून वपोनि घाटेकर यांच्या हस्ते फिर्यादी यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here