कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : आज रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची आढावा बैठक नेते नितिन जांभळे यांच्या नेतृत्वखाली संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कोल्हापुर जिलाध्यक्ष ए वाय पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीला कबनूर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सैफ मुजावर, बी जी देशमुख, राहुल कांबळे, बबनराव इंगळे , सतिश चव्हाण, दस्तगीर मुजावर, मोहसिन पीरखान , जावेद मुजावर,बाबाजान अपराज , राम कांबळे, मुकेश घाटगे , सोहेल फकीर तसेच कबनूर राष्ट्रवादी चे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 

kolhapur-ncp-meeting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here