बैलांच्या कष्टामुळे बळीराजाच्या शेतात पिकते सोने – जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर निखिल ठाकूर) : आगामी शेतकऱ्यांच्या पोळा या सणानिमित्त सोमवारी नेहरू चौक मित्रमंडळ जळगाव येथे अजयभाऊ गांधी युवा सेना उपशहर प्रमुख, रितेशभाऊ गांधी तसेच संजूभाऊ गांधी यांच्या वतीने शेतकऱ्यांना बैल पोळ्यानिमित्त साहित्य वाटप करण्यात आले

या कार्यक्रमासाठी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, चोपडाचे आमदार लताताई सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील उपस्थित होते

pratap-gulabrao-patil

शेतात बळीराजा आणि बैल ऊन असो वा पाऊस, तरी देखील राब राब राबतात. जितके कष्ट बळीराजा घेतो तितकेच कष्ट, बैल देखील शेतात घेतो. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here