इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : अल्पावधीत पोलिस आणि जनतेतील दुवा ठरण्यासोबतच इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया बुलंद पोलिस टाईम्सच्या इचलकरंजी येथील गांधी पुतळा कॉर्नर कार्यालयांस आज दि.२४ ऑगस्ट रोजी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा. तानाजी पोवार यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक दिलीपकाका मुथा, बुलंद पोलिस टाईम्स इचलकरंजी संपादक मनोज सोनवणे, रामसागर पोटे, महेश पोवार यांची उपस्थिती होती.






