केंद्रिय मंत्री ना.राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ अमळनेर भाजपाकडून रास्ता रोको आंदोलन

चोपडा (प्रतिनिधी मिलींद वाणी) : अमळनेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संध्याकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे रोड येथे भाजप प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी भाजप जिल्हाउपाध्यक्ष महेशराव पाटील,मंडळ अध्यक्ष हिरालाल पाटील,उमेश वाल्हे,युवा मोर्चा प्रदेश सचिव,जिल्हा दुध संघ संचालिका भैरवी ताई वाघ-पलांडे व भारतीय जनता पक्षाचे सन्मानीय पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here