पोलीस जाणीव सेवासंघातर्फे महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय शेकोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान

ठाणे (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : पोलीस जाणिव सेवासंघाचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय शेकोकार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे परिसराकील गरजू व्यक्तींना अन्नदान करण्यात आले.

हा अन्नदान कार्यक्रम पोलीस जाणीव सेवा संघ संस्थापक अध्यक्ष रवि फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जाणीव सेवासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अमित शामराव जगताप तसेच त्यांचे सहकारी पदाधिकारी व सदस्य अमृत कुमार विभाग प्रमुख, केतन भाळशंकर ठाणे उप शहर प्रमुख , दीपक सदस्य ,चेतन सदस्य , मोहिनी माने सदस्य , वैभव जगताप विभाग प्रमुख, पदाधिकारी हर्षद खानकरी, मेघा अंकोला मॅडम, अमर , भारती पिंपोडकर मॅडम, स्वप्निल पिंपोडकर,, आकांशा लांडगे सदस्य , शैलेश सोनी सदस्य, महादेव हिले , सुदीप बालन , धर्मेश, टीकमचंद , राहुल, संतोष भाळशंकर यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here