आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाबासाहेब काबले निधन

ठाणे (मुनिर खान) – आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाबासाहेब काबले आज दुपारी एक वाजता निधन झाले बाबासाहेब काबले मुल जालना जिल्हा परतुर तालुक्यातील शेगाव येथे राहणारे होते ७२ साली ते ठाणे येथे राम नगर आले आणि त्यांनी आंबेडकरी चळवळीत काम सुरू केले दोन हजार तीन साली त्यांचे पत्नी आशा ताई काबले ठाणे महानगरपालिका नगरसेविका झाले होते वागले प्रभाग समिती अध्यक्षा झाले दोन सात ला तेव्हा प्रभव पत्करावा लागला दोन हजार बारा साली दुसर्‍या विजय मिळविला होता त्याचे जाणे राम नगर मध्ये शोककळा पसरली आहे तेचा पश्चात एक मुलगी एक मुलगा पत्नी दोन बहिणी दोन भाऊ असा परिवार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here