जनसेवेचा वसा जपणाऱ्या डॉ.सुयश पाटील यांचा वाढदिवस साजरा

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर पिंटू राजपूत) : जिल्ह्यातील एरंडोल येथील सुपरिचीत असणारे व्यक्तिमत्व डॉक्टर सुयश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

रात्री अपरात्री आलेल्या नागरिकांची सेवा करण्याचा आपल्या वडीलांकडून आलेला परंपरागत वसा सांभाळत जनसेवा करण्याचे कार्य त्यांच्या हातून सदोदित घडो तसेच त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचा यशाचा आलेख अधिकाधिक उंच जावो, याच बुलंद पोलीस टाइम्सतर्फे शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here