जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : शनिवार दिनांक.२७/०८/२०२१ तांबापुर जळगाव येथे मरहूम शरीफ शाह बापु यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जळगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी बशीर गुलाब तडवी यांची पोलीस हवालदार या पदावरून सहाय्यक फौजदार या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी उपस्थित बशीर तडवी, हनीफ शाह बापु, एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, वसीम बापु, आसीफ शाह बापु, अज़ीज़ बाबा,फरीद खान, फिरोज पिंजारी, हारुन पिंजारी, साहिल पटेल आबीद शेख ,प्रशांत कुलकर्णी नजीर शेख, तौसिफ मणियार, अमजद खान व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







