जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अनुदानित भवरलाल भाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय वाचनालय अध्यक्ष पी एम पाटील, योगेश पी.पाटील अनुदान वाढ व दर्जा बदल संदर्भात प्रदेश अध्यक्ष बी जे देशमुख यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी उपप्रमुख पी एम पाटील,योगेश पी.पाटील,नंदू पाटील,रघुनंदन वाघ,जंगलु चव्हाण,हीतेष पाटील आदी उपस्थित होते.






