कारंजा शहरात कोरोना नियमांचे पालन करत संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

कारंजा (तालुका प्रतिनिधी हाफीज खान) : कारंजा शहरातील नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांची पुण्यतिथी को राणा च्या शासकीय नियमाचे पालन करून समाज बांधव मध्ये संपन्न करण्यात आली.

शनिवार दिनांक ४ सप्टेंबरला शनिवारी सकाळी साडेआठ वाजता संतोषी माता मंदिर येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांची पुण्यतिथी कोरोना चे शासकीय नियम पाळून समाजबांधवांमध्ये संपन्न झाली.

संत सेना महाराज मूर्तीचे पूजन माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांनी केलेत नाभिक समाजाचे डॉक्टर गौडकर वाशिम जिल्हा सचिव अरुण भाउ घोडसाड गोपाळकृष्ण गणेश मंडळ चे संस्थापक अध्यक्ष राजू भाऊ ढोके माजी अध्यक्ष प्रकाश भाऊ कवळेकर नाभिक समाज संघटनेचे शहराध्यक्ष प्रभाकर घोडसाड उपाध्यक्ष सुधीर भाऊ घोडसाड संस्थापक अध्यक्ष श्याम तायडे सचिव प्रदीप भाऊ भुजाडे माजी सचिव निलेश भाऊ सोनलकर दिनेश भुजाडे माजी नगरसेवक रविभाऊ राऊत सुरेश चातूरकर राजू भाऊ राऊत डॉक्टर गौडकर यांनी दोन शब्द मनोगत व्यक्त केले राजूभाऊ यांनी मनोगत व्यक्त केले संत सेना महाराजांची पूजा महाआरती करण्यात आली नंतर तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here