चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) : संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर ,श्रीराम नगर, चोपडा,जिल्हा जळगाव येथे चातुर्मासानिमित्त ह भ प गोपीचंद महाराज व श्री पंडित अजयकुमारजी शर्मा काशीकर जन्मकुंडली ज्योतिषाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. 6 सप्टेंबर 2021 रोजी आरतीचे यजमान आदर्श शेतकरी श्री व सौ स्वाती शिवाजी नामदेव चौधरी, श्री राजेंद्र विठ्ठल चौधरी चौधरी, श्री व सौ वत्सलाबाई कैलास गंगाराम पाटील यांच्यासमवेत समवेत के डी चौधरी जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य श्री व सौ नम्रता प्रशांत सुभाष चौधरी चोपडा तालुका अध्यक्ष प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य आदी उपस्थित होते.

श्री व सौ भारती महेंद्र द्वारकादास चौधरी,श्रीमती तुळसाबाई नामदेव चौधरी, ह भ प ज्ञानेश्वर राजाराम चौधरी नेरकर आप्पा, ह भ प विजय महाराज देवरे, ह भ प प्रकाश श्रावण चौधरी, ह भ प तेजस महाराज, ह भ प दिलीप महाराज, ह भ प विठोबा महाराज, ची निशांत चौधरी,श्रीकांत चौधरी, दुष्यांत चौधरी तन्मय चौधरी शुभम मराठे कु धनेश्वरी चौधरी यांनी हरिपाठ यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.






