मेडीकल बायोवेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा; बाजारसांगवीतील डॉक्टरांची मागणी

biowaste

बाजार सांवगी (प्रतिनिधी मुनीर शाह) : मेडीकल बायोवेस्ट म्हणजे डॉक्टरांनी वापरलेली इंजेक्शन सिरींज, औषधांच्या बाटल्या, रिकाम्या सलाईन, नळ्या. हे बायवेस्ट टाकण्यासाठी येथे व्यवस्था नसल्याने, त्याबाबत डॉक्टरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

डॉक्टरांच्या या अडचणींचा विचार करुन बाजारसांवगी ग्रामपंचायतीने मेडीकल बायोवेस्ट टाकण्यासाठी ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावरून जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी बाजार सावंगीतील डॉक्टरांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here