शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : येथील नगरपंचायतच्या वतीने आज विविध विकास कामाचा तसेच प्रभाग क्रमांक-3 मधील कै.भाऊसाहेब पा गायके मार्गचे लोकार्पण उदघाटन सोहळा मा.मंत्री श्री ना राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी नगराध्यक्ष-शिवाजी भाऊ गोंदकर,उपनगराध्यक्ष-सचिनभाऊ कोते,अभयभैय्या शेळके, कैलासबापू कोते,गटनेते अशोक गोंदकर ,स्वीकृत नगरसेवक, अशोक गायके ,मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे ज्ञानेश्वर आबा गोंदकर,प्रमोद गोंदकर,गणपतराव गायके,केशवराव गायके,बाबुराव गायके,रावसाहेब गायके, आबासाहेब गायके रवींद्र गोंदकर,तुषार गोंदकर,बाबासाहेब गोंदकर, डॉ सचिन गोंदकर,नानासो गायके,शँकर गायके,पाटील सर,संतोष दुसाने,आण्णासाहेब गायकवाड,अशोक दांगट,दत्तात्रय शिंदे,गणेश गायके,धनंजय गायके,मयुर दांगट,रमेश रोकडे,प्रसाद गायके,रमेश काटकर,तसेच सर्व प्रभाग 3 मधील नागरिक, समस्त गायके वस्ती परिवार उपस्थित होते






