भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी शब्बीर सय्यद यांची नियुक्ती

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल शब्बीर सय्यद यांचा इचलकरंजी येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी इचलकरंजी येथील जाकिर मुजावर (एक्स काउंसलर इचलकरंजी), लियाकत मुल्ला (एक्स प्रिंसिपल कोरेगांव), कलीम पठान, रहबर मकंदर, सलीम शैख, शरीफ अफराज, समीर सय्यद, सद्दाम सय्यद आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here