पोलीस जाणिव सेवा संघ पदाधिकाऱ्यांनी घेतली गणेशोत्सव बंदोबस्तावरील पोलीस बांधवांची भेट

ठाणे (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य मंगळवारी (दि. १४) संस्थापक अध्यक्ष रवी सर फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे इस्टेट येथे गणेशउत्सवानिमित्त पोलीस जाणीव सेवा संघा तर्फे पोलीस बाधवांसोबत बंदोबस्त लावण्यात आला होता

त्यावेळी पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख संजय शेकोकार यांनी सर्व बंदोबस्तातील पदाधिकारी व सदस्य यांची भेट घेऊन विचारपूस केली व नंतर ठाणे एसीपी जयंत बसबले व श्रीनगर पोलीस स्टेशनचे पीआय सुनील शिंदे यांची त्यांनी भेट घेतली व पोलीस जाणीव सेवा संघाविषयी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस जाणीव सेवा संघाचे सदानंद रजपूत व संतोष भाळशंकर हे उपस्थित होते

police-janiv-seva-sangh-thane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here