मनसे त प्रवेश सुरूच,पक्षाचे संघटन संघटना मजबुत करणार – मनिष डांगें
कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : आज (दि.१५) राज ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी कारंजा तालुक्यातील पिपंरी वरघट गावातील नवयुवक यांचा पक्ष प्रवेश मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर, आनंदभाऊ जिल्हा निरीक्षक विनयजी भोईटे, कीर्तिकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगें यांच्या नेतृत्वात मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष रवी मुळातकर कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष सतेंद्र बंदिवान,शंकर घोडे ,दिनेश गायकवाड, रवी राऊत यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी शिवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर भोयर ,निखिल कडू, शुभम भोयर ,हरिओम भोयर ,अमोल भोयर ,सतिश करडे ,सुमित भोयर, रोशन भोयर ,अक्षय भोयर, ऋतिक करडे ,विक्की भोयर ,किसन भोयर ,अजय करडे, सौरभ भोयर ,अनिकेत भोयर ,यश पवार ,कुणाला भोयर, किसन कडू ,गौरव भोयर ,सागर भोयर ,भावेश भोयर ,सह नवयुवकांनी पक्ष प्रवेश केला यावेळी वेदांत ढवळे पंडित लबडे हाफिज खान आदी उपस्थित होते







