तक्षशिल बुध्द विहार सांताक्रूझ येथे वर्षवास कार्यक्रम संपन्न

मुंबई (उपसंपादक सुनिल ताबूस्कर) : “आज दिनांक 16/09/2021 रोजी, “तक्षशिल बुद्ध विहार सांताक्रूझ, “युनिव्हर्सिटी या ठिकाणी “बुद्ध विहारात वर्ष-वास हा पवित्र कार्यक्रम होता. त्या ठिकाणी, आमचे “बौद्ध चार्य धम्म मित्रं आद,”भगवान तांबे ह्यांनीआम्हा सर्वांनाच आमंत्रित केले,

यावेळी उपस्थित पाहुणे! म्हणून,डॉ. “बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु आद, “सुनिल गंगाधर तांबुसकर “आद, “संदेश जाधव ईकमटॅकस डिपार्टमेंट, चित्रपट दिग्दर्शक आद, “संजय गंगाराम जाधव “नालासोपारा आद,”किरण मोहिते,आद,”खंदारे, विजय, हे सर्व उपस्थित होते, तसेच! “सांताक्रूझ पूर्व “तक्षशिल बौध्द विहारातील भंतेजी, माननीय बंधू-नी आणि भगिनींनी जो मान व सन्मान आदरपूर्वक दिला त्या बद्द्ल कोटी- कोटी प्रणाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here