अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) : मैंदर्गी शहरातील ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सव निमित्ताने मंदिराला येणाऱ्या भक्तांना नगरसेवक सिद्धाराम बिराजदार यांच्याकडून मोफत पाच हजार मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी मलिकार्जुन मड्डे, गुरुषांत गोब्बूर,पंडित पाटील,नगरसेवक लक्ष्मण बुरुड,गणेश गोब्बूर,योगेश फुलारी,शरण खंबद,इम्रान तडमुड,राहुल किरनळी,अभी इसापुरे,अनिल बिराजदार,मल्लू सातलंगाव,उपस्थित होते.






