पुणे (पंढरी गायकवाड) – येथील जिल्हाधिकारी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दूबाले यांचे जिवलग मित्र व वेळोवेळी सहकार्य करणारे नवल किशोर राम यांनी पुणे येथे पदभार सांभाळताना पुण्याच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित केले होते, अनेक कामे त्यांनी मार्गी लावले आहेत, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासारखे फार कमी अधिकारी बघायला मिळतात, सर्वसामान्य लोकांना सुख सुविधा, व वेळ पडल्यास पुणे शहरात व पुणे ग्रामीण भागात पाहणी करून काम मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जनतेला सहकार्य केले आहे
कामाचा आवाका पाहता त्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या प्रत्येक निवेदनाचा गांभीर्याने विचार करून पोलिस बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्हाला मदत केली, कधीही भेटण्यासाठी टाळाटाळ केली नाही असेच तळमळीचे जिल्हाधिकारी पुणे हा नगरीला लाभले आम्ही सर्व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष नितेश पुजारी, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पंढरी गायकवाड पाटील, पुणे जिल्हा सचिव संतोष आरगडे पाटील ,वडगांव शेरी विभाग अध्यक्ष राजेश शिंदे, धानोरी अध्यक्ष सुरज भगत, चंदन नगर अध्यक्ष हरीश सलगर, हवेली तालुका अध्यक्ष प्रज्ञा पानसरे, तालुका उपाध्यक्ष अभिषेक वाघमारे, तालुका संपर्कप्रमुख सुरज तापकीर, तालुका कार्याध्यक्ष गणेश तापकीर, तालुका सचिव रोहित झिटे, तालुका सरचिटणीस आकाश रासकर, तालुका समन्वयक बंटी पानसरे, चरोली शाखा अध्यक्ष अनिकेत पठारे ,उपाध्यक्ष ओंकार काळोखे ,संपर्क प्रमुख उमेश तापकीर, कार्याध्यक्ष सुरज पिंजण, संघटक संग्राम करणारे ,सरचिटणीस गणेश धोरणे, समन्वयक आकाश भोसले ,सचिव दत्ता ,निरीक्षक आकाश पठारे ,कार्याध्यक्ष संदीप तापकीर, प्रसिद्धी प्रमुख सार्थक पठारे , खेड तालुका अध्यक्ष अक्षय ,थोरवे तात्याराव गव्हाणे व सर्व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पुणे जिल्हा पदाधिकारी सर्वांच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम सरांना पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








