किरीट सोमय्याचा विरोधात कराडमध्ये इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धडकले

कराड (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : राष्ट्रवादीचे नेते ना.हसन मुश्रीफ यांच्यावर केलेले आरोप हे सर्व खोटे आहेत आणि किरिट सोमय्या कोल्हापूरला येण्याचा धाडस दाखवत आहेत. ते येथे येऊन कोल्हापूरमधील जनतेचा अपमान जर करणार असतील तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसणार नाही आम्ही ही इचलकरंजीमधील सर्व कार्यकर्ते कोल्हापुरी चप्पलने जशाच तसे उत्तर देण्यास तयार आहोत असे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष नितीनदादा जांभळे यांनी सांगितले.

आज सकाळी ९ वाजता कराडमधील गांधी चौक येथे नितीनदादा जांभळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी त्यांनी वरील इशारा दिला आहे.

nitin-jambhale-ncp

यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक तानाजी हराळे, राजू खोत ,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत , रवींद्र कांबळे, युवा नेते परवेज गैबान,रमेश कांबळे, राहुल ज्वारे,शिवाजी शिंदे,अमोल भाटले,अतिश पोवार, सैफ मुजावर, अमर कोरोचिकर, असिफ शेख,विकी जावळे,फैयाज बागेवाडी, संदीप पाटील,नितीन क्षीरसागर,महेश घाटगे,पप्पू लोंढे,वाजीद बांगी, अशरफ पेंढारी,गडडू शेख,अनिकेत घुरसाळे,सचिन कांबळे, सुरेंद्र सपकाळ,अक्षय खांडेकर, अमोल काळे,पिंटू आंबोलकर,प्रवीण काटे,राजू येंगल प्रशांत संगा,संजू बडवे, कबनूरचे जावेद मुजावर गणीभाई मुल्ला सतीश चव्हाण राहुल कांबळे राम कांबळे मोहसिन पिरखान, मुकेश घाटगे दस्तगीर मुजावर, निहाल जमादार तोहीद मुजावर अर्जुन सुतार प्रल्हाद चव्हाण तसेच सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here