पत्रकार तुषार महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

शिर्डी (शहर प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार तुषार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी योगेश गोंदकर, लखन बेलदार, प्रसाद शेलार, विशाल पवार, अक्षय महाजन, उद्धव जिरे, पत्रकार संजय महाजन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here