इचलकरंजी (सहसंपादक मनोज सोनवले) : येथे कार्यरत असणारे इस्टेट विभागाचे सुपरवायझर श्रीकांत पाटील यांची बुलंद टाइम्सचे सहसंपादक मनोज सोनवले यांनी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांना इचलकरंजी परिसरातील बुलंद पोलीस टाइम्सच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी इस्टेट विभागाचे मुख्य इस्टेट मॅनेजर सचिन पाटील, विद्युत विभाग प्रमुख संदीप जाधव उपस्थित होते.






