ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

dharangaon-rashtrawadi-nivedan

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : जिल्ह्यातील धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धरणगाव तहसीलदार यांना ओला दुष्काळ जाहीर करून ५०%च्या आत आणेवारी लावणे तसेच नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करून हेक्टरी ३०,००० रुपये नुकसान अनुदान मिळण्याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष धनराज माळी सर , माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नाना‌ महाजन , विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश आबा पाटील , जेष्ठ नेते मोहन नाना , माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन , तालुका कार्याध्यक्ष अरविंद आबा देवरे , जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार , महिला अध्यक्ष सुरेखा पाटील , लिलाधर पाटील , देवेंद्र पाटील , भुषण पाटील , आनंद पाटील , भुषण पाटील कल्याणेहोळ , नारायण चौधरी , संभाजी पाटील, नाना बडगुजर , प्रदिप पाटील, शारदा पाटील , घनश्याम पाटील , मोठा भाऊ विवरे , दिलीप पा विवरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here