जळगांव ग्रामीण मतदारसंघातील विविध गावांमध्ये शाखा उदघाटन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : जळगांव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यातील सारवे, जाभोरा, बिलखेडा, भोने, कंडारी येथे शाखा उदघाटनाचे सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पालकमंत्री नांमदार गुलाबराव पाटील व जळगांव जिल्हयाचे लोकसभा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ साहेब यांच्या आदेशाने सारवे येथे 4:30 वाजता, जाभोरा 5 वाजता, बिलखेडा 5:20 मिनीटांनी, भोने.5: 40 मिनिटांनी, कंडारी येथे 6 वाजता व कंडारी येथे जाहीर सभा या पध्दतीने शाखा उदघाटन होणार आहे

या सोहळ्याला सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी. ग्रामपंचायत सदस्य सरपंच.उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्य. विविध विकास सोसायटी सदस्य धरणगाव शहरातील नगरसेवक .नगराध्यक्ष .शाखा प्रमुख यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, तालुका प्रमुख गजाजन नाना पाटील, युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here