अक्कलकोट येथील प्रसिध्द दर्गा शेख नूरद्दीन बाबा उरुस निमित्त जे.एन.बॉईज कडून प्रसाद वाटप

अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड): सर्व हिंदू मुस्लिम भाविकांचे प्रत्येक असलेले शेख नूरुद्दीन बाबा च्या उरूस निमित्त जे.एन.बॉईज मौलाली गल्ली यांच्यावतीने खीर प्रसाद वाटप करण्यात आले गुडूलाल नाईकवाडी व कीस्तके चाचा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी युसुफ बागलकोटेब, मुबारक कोरबू,सोहेल फरास , जाफर चाबुकस्वार, लालू शेख, बुड्डन चाबुकस्वार,आमिन खान, समीर चाबूकसवार ,मुस्‍तकीम सय्यद, इरफान ताची , इम्रान पठाण, जैनुद्दीन शेख ,इमरान शेख, बीया जमादार , शहानवाज गोलंदाज,अखिल ताची ,टिपू गोलंदाज, गौस सय्यद, सैपन चाबुकस्वार, फिरोज फरास ,नवाज बागलकोटे , आसिफ ताची ,नवाज शेख,मौलाली चाबुकस्वार,जे.एन.बॉईजचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here