चवताळलेल्या हत्तीचा बसवर हल्ला

नवी दिल्ली : हत्तींची गणना जगातील सर्वात शांत व समजदार प्राण्यांमध्ये होते. त्यांच्या समजूतदारपणाचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, हत्ती जितका शांत असतो तितकाच डिवचले तर रागीटही असतो. हत्तीच्या रागासमोर जंगलाचा राजा सिंहदेखील हार मानतो. अनेकदा माणसांनाही हत्तीच्या रागाचा सामना करावा लागतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मिडीयावर फिरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हत्तीच्या रागाचा अंदाज येईल.



ही घटना नीलगिरी येथील असल्याचं समोर आलं आहे. यात एका चालकानं अतिशय समजदारीनं चवताळलेल्या हत्तीला शांत केलं. त्यानं अतिशय शांतपणे ही परिस्थिती हाताळली आणि प्रवशांना सुरक्षित ठेवलं. या घटनेचा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेअर केला आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here