मुसळी येथे सर्पदंशाने शेतकऱ्यांचा मुत्यू

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील रहिवासी अरुण विजय मोरे (वय ४१) यांचा सर्पदंश झाल्याने मुत्यु झाला ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता झाली.

उदयोगाचा सामान काढण्यासाठी गेले असताना त्याला विषारी सापाने चावा घेतला ही घटना त्याचा मुलगा कपीलच्या लक्षात आले आणि त्यांने बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता त्याने लगेच धरणगाव ग्रामीण दवाखान्यात दाखल करून त्यांला मुत घोषित केले अरुणला दोन मुले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here