तिसगाव येथें कोविड१९ लसीकरण कॅम्प संपन्न

खुलताबाद (तालुका क्राईम रिपोर्टर भागिनाथ घुसळे) : सोमवार (दि. २७) रोजी उपकेंद्र अंतर्गत कोविड लशीकरण कॅम्प वैद्यकीय अधिकारी डॉ बि आर पांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला

यावेळी सरपंच ज्योती विधाते उपसरपंच मंदा आधाने डॉ पी के देशपांडे आर पी खंडागळे श्रीमती ये डब्ल्यू थोरात श्री झाटे के एस गणेश शहरे श्रीमती ठेंगळ मॅडम आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here